अग्निगोल हा जळी बुडाला विझेल बघ निमिषात ,
सागरातुनी सूर्य चालला रात्रीच्या उदरात .
........... सांगा कोणी या योग्याला आग तुझ्या अंतरी ,
........... चंद्रकोर बघुनी भिजलेली वितळी लोण्यापरी .
घुटमळूनी हा असा केशरा वाट पाहशील किती ,
आज चंद्रमा नभात नाही अमावसेची तिथी .
........... समदुखी रे आपण , उरले आठवणींचे भास ,
........... मला प्रिया अन तुला चंद्रमा दर्शन नाही आज.
;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;

Very Nice....
ReplyDeleteoh awesome words n thought.... :)
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteआता तुझ्या
ReplyDeleteफक्त आठवणीच उरल्या..
अश्रूंना आज
सीमा न उरल्या..
-वैशाली ओटवणेकर
हीच प्रार्थना करते
आज मनोमन..
कधी तरी व्हावे
तुझे दर्शन..
-वैशाली ओटवणेकर
खूप मस्त..
उपमा फार सुंदर आहेत (रात्रीच्या उदरात, लोण्यापरी, केशरा )
ReplyDelete